About Me
- मन्या
- About मी मधला 'मी' हा सतत जिंकत जाण्यापेक्षा शिकत जाण्यावर विश्वास ठेवतो.
Tuesday, September 21, 2010
Thursday, July 15, 2010
....And Tendulkar Pulls me for a boundary
आपलं लई दीवसांपासूनच एक स्वप्न आहे कि मला सचिन तेंडुलकरला balling कारायचीय आणि त्याच्याकडून एखादी Sixer खायची आहे किंवा वौर्नची balling खेळायची आहे आणि एकदा Out व्हायचं आहे…GMD (Around the Legs Bold) झालो तर त्याहून बेष्ट! म्हणजे लोकांना सांगत फिरता येईल कि सचिन ने मला Six मारली किंवा Warne कडून Out झालो. आता असं कोणी म्हणू नये कि "हे कसलं स्वप्न वगैरे! स्वप्न कस असाव कि सचिनला Out केल आणि Warne ला Six मारली" अशा १.५ शहाण्यांना माझ एकच विचारण आहे कि अरे समोर समुद्र पहिला कि तुम्हाला तो काय पिऊन टाकायची इच्छा होते का तुमच खुजेपण लक्षात येत ? मिळाल ना उत्तर !
BTW guess what ! काल रात्री मला खरोखरच स्वप्न पडल कि मी साहेबाना balling करतोय आणि साहेब आपल्या नेहमीच्या Stance मध्ये उभे आहेत.मी धावत धावत creaze पर्यंत आलो आणि तेवढ्यात साहेबांनी Stance change केला. परवा Nz Vs Aus च्या 20-20 match मध्ये Macculum ज्याप्रमाणे (Shaun Tetला आणि बाकीच्यांना) Wkt keepr च्या डोक्यावरून मारत होता त्याप्रमाणे आपला stance change केला..ते पाहून मी लगेच Slower ball टाकला पण ball थोडा short पडला आणि साहेबांनी ते खूप आधी ओळखून backfoot वर जात deep square वरून तो चेंडू सीमापार धाडला..
..आणि आज इतक्या वर्षांनी माझ्या झोपेच खरोखरच चीज झाल.

Monday, July 5, 2010
Camping ! Camping ! Get Set Go ...
या वेळी for a change म्हणून कोमालाराच बुकिंग केल. Camp site १६ book झाली . डोक्यात morein view च्या कैंप site फिट बसलेल्या, त्यामुळे आम्ही कोणीच फार कही लोड न घेता बुकिंग करून टाकल. २ कोब्रा अणि २ देब्रा नी plan बनवलाय. खाण्या-पिण्यासाठी भगिनी मंडळाच्या मीटिंग झाल्या थेट IG वर .
Here are the MOMs:
- पात्रता फेरिमधे Chicken रस्सा (made in ..oh sorry made by kolhapur...), thieghs हे पदार्थ सहज पास.
- vegie लोकानी भिवया उन्चावाल्यावर "अरे हो हे पण आहेत नहीं का !!" इति मांसाहारी पशु .
- पाव-भाजीला wild card entry. सर्वानुमते पावभाजी एकमताने मजूर होऊं final ला (reference Wimbledon 1985 Boris Baker)
-स ट र फ ट र निवडणुका होऊंन चिवड़े , वेफर्स, cold drinks विजयी .
- कही health consious lokani diet coke चा प्रश्न उपस्थित कला जो एक मताने पाडण्यात आला .
- Finalla मात्र पाव भाजी ने प्रेक्साकांच्या अपेक्सा पूर्ण केल्या नाहीत . दुसर्या दिवशी लंच टेबल वर पाव भाजी मागे पडली अणि तमाम महाराष्ट्राच्या हृदयाची धड़कन असणार्या झुणक्याने बजी मारली. पाठोपाठ भाकरी आलीच !
तर संग्याचा उद्देश काय की कैम्पिंग साठी ऑल सेट झाली आहेत मंडळी . Non veg वाले आपल्या चिक्केन च्या बेतवर फर्म आहेत पण Veg वाल्यांच ठरत नाहीये ' की नक्की काय कराव म्हणजे तिच्याकडे बघाव ..बघू नये ..का जिच्याकडे बघतोय तीच नक्की आपली' ....(सन्दर्भ नारायण - Pu. La. Deshpande ) तर vegie वाल्यंच हे असा असत त्यांच नक्की ठरत नाहीं ....अर्थात त्याना option जास्त असतात हेही एक कारण आहे ...नॉन veg वाल्याना ते नाहीं. फक्त ३-४ पर्याय
- मासे पकडायचे ,
- बोकड कापायचा का
- कोम्बडी स्वर्गात पोचवायची
तर so far chicken,रस्सा / तंदूर , भरताच वांग अणि भाकरी असा T.G.I. Friday मेनू आहे .
तर कैम्पिंग site बघायला आम्ही चौघे कोमलाराला पोचलो ....पवासमुले वाटेत मध्यमवर्गासाठी उभारलेल्या Wal*Mart ला भेट देऊन खुर्च्यांची खरेदी केलि आहे . 4 जणांनी प्रत्येकी २ आशा प्रकारे ८ खुर्च्या विकत घेउन comalara कड़े कूच केल. I-55S --->; Exit 164 -->; I-39 ---> Comalra पोचलो . ....१६ no ची site शोधत फिरत होतो . अणि एक वलानावर दिसली एकदाची ..रस्त्यच्या बजुला पथारि मांडून झोपतात तशी ..लई बण्डल ...हा blog कदाचित कोणीतरी वाचेल म्हणून एकही प्रतुक्रिया देण्याच कटाक्षाने टाळत आहे . Cutting long story short ..most boring camping site.."मला वाटते की " आपण camping ground बुक करायला हवा होत अणि चुकून camping site केलि " असल्या मताच्या पिंक लोकानी टकल्या. थोडीफार booking cancel करु ही चर्चा झाली अणि सरतेशेवटी booking postpone करायच अणि या WeekEnd ला morein viwe ला जायचा असा ठरल.
मग काय ! komlara to morein viwe ride मारली अणि अर्ध्य पाऊन तासात त्या आग्नेय टोकाला पोचलो देखिल. हाताशी गाड़ी ,कानाशी गाणी , खान्द्याशी मित्र अणि चघलायाला बरेच विषय .. अमेरिकेत सामान्य माणसाला जगायला अजुन के हवा हो ! moren view ला बुकिंग office मधे कोणीच नव्हत कारण तो पर्यंत बराच उशीर झाला होता. आलोच आहे तर camping site बघू अणि आनन्दने या अधि camping केल नसल्याने त्याला तिथे घेउन जायच होताच.
Site far सुरेख आहे. मस्तच ....it was nostalgic..आजुबाजुला weekdays ला सुधा camping sathi आलेले उत्साही लोक होतेच . कोणी स्वताच्या मालकीची बोट पाण्यात ढकलत होत तर कोणी हिरव्या गवतावर बागडत होत . बरेच लोक आपापल्या कैम्पिंग cabins मधेच होते. खाना -पीना , laptop etc etc..साले हे गोरे life जगतात राव ! नुकताच पाउस पडून गेला होता अणि सार कस हिरवागार झाल होत .
पाणी खळखळ वाहत होत नि लोक 'fishing' करत होते . (जेवण तयार करण्याऐवजी Cooking म्हनल तर चालत तर मग मासे पकड़त होते यापेक्षा Fishing करत होते म्हणल तर कुठे बिघडल !) खळाळून वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत पूल ओलांडून परत गडित येउन बसलो अणि परतीचा मार्ग धरला . तसा पहायला गेलो तर हातात काहीच पडल नहीं पण परत येताना सुर्यस्ताचा जो अद्वितिटी खेल किंवा देखावा पहिला तो अफलातून होत . समोर समोर चमचमणारा सूर्य अणि त्यामुळे क्षितिजावरच्या ढगाना आलेली सोनेरी झळाळी ..अशक्य ...अणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच आमच्या बरोबर मागे काले ढग.
त्यावेळी उमटलेल्या कही प्रतिक्रिया :
रोमेल (मानेला झटका देत ): "अरे ढ़ग बघा stretch झाल्यासरखे वाटत आहेत "
में :"काल्या dhaganchi लाट येत आहे असा वाटत आहे "
अनंत : "अरे, ते ढ़ग बघा , अंगावर येत आहेत . अरे कोकणात माज्या मामाकडे ......"
रोमेलने ते लाजवाब रंग Iphone मधे बंदिस्त केले . बरेच म्हणजे @75 miles हिंडून आम्ही घरी आलो . अर्थातच वाटेमधे घरून आलेले एक हजार फ़ोन अणि त्यावर आइक्लेल्या १ लाख शिव्या हे जोडीला होतच .
--------------
Set Camping
काल अनंत ने फ़ोन कला तेवा समजलेल्या कही गोष्ठी खालिल्प्रमाने त्याच्याच शब्दत :
"Hey,I checked with Moraine View State Park, IL. Here is what they have to say: No # 1 & 3 are gone, but for those who have reserved for # 3 they will be coming only on Saturday donno when, okkkkk ;-)…..so as of now only No # 2 is vacant, and you will have to come by 1 or 2 pm on Friday noon n put up your tent out there & pay okkkk ;-)"
शेवटची बातमी हाती आली तेवहा अस समजला की Camping ची shopping झालीय..नाही नाही..सुरु आहे ..बयाकाना अर्थात त्यामधेच सर्वात जास्त interest ... अणि Romel नि अनंत आजच MV ला जाणार आहेत to check if booking can be done today itself नाहीतर उदया १ वाजेपर्यंत अम्चापैकी कोणीतरी जाईल अणि तिथे टेंट लावून परत येईल . म्हणजे First come fort serve असल्याने पशु -पक्सी जसे आपली teretay मार्क करतात ना तस होणार आहे
-------------
गो Camping
mhanje Camping cha 'Get-Set' tar zala ata fact Go च avakash आहे ........
सकाळी जग आली तीच मुली Camping Camping अशा आतल्या आवाजाने. पुरता जागा झालो तेव्हा लक्षIत आल कि अरे अजून Office ला जायचं आहे. आदल्या दिवशी आई बाबा NY-Nigara ट्रीप करून आले होते आणि त्यांना घ्यायला मी chicago ला गेलो होतो. वेळेवर घरी आलो होतो पण तरी driving बरच झालं होतं. येताना माझ्या गाडीची tunck full होती आणि मंदारचा वाटेत फोन आला कि येताना camp fire साठी 'सरपण' घेऊन येशील का? ...अर्थातच 'शक्य नाही' हे माझं उत्तर. मी घरी पोचतो न पोचतो तर ह्याचा परत call आला कि सरपण आणलं आहे पण मग आता दुसर्या दिवशी सकाळी tent लावायला जाशील का? माझ्या काय ते लक्षात आलं. त्याची ती 'तुला'त्मक (तुलनात्मक नव्व्हे .. ) आर्जव माझ्या ध्यानात आली पण काहीच न बोलता मी त्याला हो बोललो पण डोळ्यासमोर मात्र मला संध्याकाळचे ८ दिसायला लागले. कारण अस होतं ki मला बरेच तास कव्हर करायचे होते आणि त्यात आता camping site वर जाऊन तंबू गाडायचा म्हणजे २ तास तरी नक्कीच लागणार होते. त्यातच माझी तब्बेत थोडी down झाली आणि सर्दी आणि डोकेदुखी जोडीने साथीला आले त्या रात्री!
सरतेशेवटी मी कॅम्पिंग ला न जाण्याचा निर्णय घेतला किंवा थोडा वेळ तिथे घालवून रात्री परत झोपायला घरी. कारण दुसर्या दिवशीचा प्लान सुधा fix झालेला. मला साडे पाच ते सहा तास drive करून sand dunes - michigan ला पोचायचं होतं. शेवटी Lunch Table वर असं ठरलं कि माझ्या ऐवजी राहुल किंवा आनंद Tent लावायचं काम करतील. पण दोघेही दर ५ min नंतर अनुक्रमे मिटिंग आणि 'New Service एरिया' अशा गफफा करत होते. म्हणून शेवटी मी त्यांचा नाद सोडून अधि ठराल्याप्रमाने स्वत:च जायच ठरवल. Office मधून थोडा वेळ 'Time Please' घेऊन मी निघालो अणि साधारण १:४५ ला मी, बाबा, मेधा असे तिघे camping Site वर पोचलो. गेल्या वर्षी आमच्या new born baby मैत्रेयीमुळे आम्हाला camping शक्य झाल नव्हत त्यामुळे पटकन तंबू उभारण हि एक fight होती. तरी कव्हर वरच्या आकृत्या पाहून आणि थोड़ी फार स्वतःची अक्कल चालवत आम्ही तंबू उभा केला आणि त्यावर अच्चादन घालून तिथल्या forest renger च्या हाफिसात वर्दी द्यायला पोचलो. तिथे पैसे भरून त्याची पावती घेऊन ती camp site च्या baher लावली. हे सगळं उरकून मी परत office मध्ये आलो तेव्हा ३ वाजले होते म्हणजे आता late evening पर्यंत माझी सुटका नव्हती तर ! कसाबसा ७ वाजेपर्यंत मी वेळ काढला आणि पुढे मागे उरलेले तास कव्हर करू असा ठाम * निश्चय करून मी तिथून सटकलो. * 'ठाम' वगैरे निश्चय करायची तशी काही आवश्यकता नवती पण कस आहे कि मी पुण्याचा आणि त्यातून सदाशिव पेठ त्यामुळे आपल्याला सगळं 'जाज्वल्य' आणि 'ठाम' लागत :)
घरी आलो तेवा मैत्रेयीपासून बाबांपर्यंत सगळे तय्यार होते. मी पटापट long sleeves, track घालून ready झालो. माझ्या लाडक्या Black Honda Accord मध्ये बसलो आणि ७:३० वाजता camp site वर पोचलो. आमच्या थोडावेळ आधी कुलकर्णी, पारसनीस कुटुंब तिथे पोचले होते. चला !! म्हणजे आम्ही काहीच मिस नाही केलं याचा आनंद झाला. पारसनीस आणि कुलकर्णी तंबू लावत होते आणि बायकांची ग्यांग खाण्या-पिण्याचे समान लावत होते. चूल-ए-ग्रील कोळश्यानी मस्त ठासून त्याला बत्ती देण्यात आली. रोमेल -अनुप ने अथक प्रयत्न करून ते पेटवले आणि थोडाच वेळात काळ्या कोळशाने लाल रूप धारण केल. या चुलीवर सर्वात आधी व्हेज लोकांच पनीर खामंग्णार होतं. ह्या व्हेज लोकांच्या अटीच जास्त..काय तर म्हणे आधी आमच पनीर भाजून द्या मग काय ते तुमच चीकन करा. उगाच तुमच्या चीकेन चे शिंतोडे आमच्या पनीरवर पडून आमची बेअब्रू नको ! आम्ही मांसाहारी निमुटपणे हा विनयभंग सहन करत होतो. कारण विनयभंग वगैरे फक्त स्त्रीयांचा होतो पुरुषाचा नव्हे त्यातला प्रकार होता सगळा ;) हे सर्व चालू होई पर्यंत सगळ्या आज्जी लोकांनी मस्त Corn भेळ बनवली. चमचमीत corn भेळ + Pepsi = Allahhh...मजा आला साला! हे संपतंय तेव्हढ्यात भाजलेले पापड आले. अरे वाह ! च्यायला बेष्ट ! जबरी ! लई भारी या पलीकडे तोबरे भरून कोणालाच काही बोलवत नव्हत ! जोडीला चटकदार गप्पा टप्पा होत्याच.
मध्ये एकदा तिथला रेंजर येऊन आम्ही विचारपूस करून गेला. खर तर तो नक्की किती माणस आहेत याचा कानोसा घ्यायला येतो हे ठाऊक असल्याने मी, रोमेल, अनुप, राहुल यांनी काही वेळ लपाछपी आणि फोन फोन खेळलो. आधी ठरवल्याप्रमाणे आम्ही booking १२ जणांच्या हिशेबाने केल होत पण एकेक member वाढत वाढत संख्या शेवटी १७ झाली आणि त्यामुळे पाठीमागे जंगलात लपाव लागलं. तिथे आम्ही सगळ्यांनी आनंदला यथेच्छ शिव्या घातल्या. कारण एक तर तो रेंजर पटकन जात नव्हता आणि आनंद त्याच्याशी गप्पा मारत बसला होता त्यामुळे आमची चिडचिड होत होती. शेवटी एकदाचा तो रेंजर गेला आणि राजांचे मावळे ज्या वेगाने जावळीच्या जंगलातून बाहेर येऊन खानच्या फौजेवर तुटून पडले असतील तसे आम्ही आनंदवर तुटून पडलो. पण शेवटी अरे मी नाही तोच माझ्याशी गप्पा मारत होता वगैरे बोलून आनंदने मावळयांशी तह केला. प्रणाली आणि रोमेल ने पनीर आणि चीकन मस्त marinate करून आणलं होत आणि grill वर खमंग भाजल्यावर त्याची लज्जत अजून १०० पटीने वाढली होती. हा वेळ पावेतो राहुलने आणलेली grill पण सज्ज झाली होती ..चिकन चे लज्जतदार तुकडे भाजायला ! आबालवृद्ध, धडधाकट, लहानथोर असे वेगवेगळ्या वयाचे आणि पिंडाचे १७ लोक, नुकतीच पोटात गेलेली भेळ आणि पापड, उभारलेले तंबू , पेटलेल्या मशाली आणि भोवती झाडांच्या काळ्या आकृत्या आणि त्यात टीमटीमनारे काजवे, कॅमेऱ्याचे मधूनच उडणारे फ्ल्याश, २ धगधगणार्या चुली अशी आमची भट्टी मस्त जमली होती. प्रत्यक्ष camp site मधून बाहेर रस्त्यावर आलो कि समोरच्या काळोखात चमचमणारे लक्ष लक्ष काजवे कोणीही कधीच विसरू शकणार नाही.
इतक्यात रोमेल ने भाजलेल्या चिकनची पहिली पंगत मांडली गेली आणि त्या स्वादिष्ट, लुशलुशीत चिकनवर आम्ही सगळे तुटून पडलो. आतून बाहेरून खमंग भाजल्याने ते चिकन मस्त लाल-काळ झाल होत. At the same time it was a perfect piece of exact marination. Hats off to Parasnis..लाजवाब....पलिकडे बाजूच्या शेगडीवर झुणका तयार होऊन खदखदत होता. त्यातही २ प्रकार होते एक म्हणजे कमी तिखटाच पण चवदार आणि दुसर म्हणजे झणझणीत आणि चवदार. Order दिल्याप्रमाणे भाकरी आधीच तयार होत्या. आता फक्त जेवायचं बाकी होत आणि तेवढ्यात हेमंतचा फोने आला
हेमंत: हेल्लो अरे काय चालू आहे ? कुठे आहात? did u chk the weather ?
त्याच्या शेवाच्या प्रश्नातून पुढच्या समस्येची नांदी झाली
मी: हो चेक केल होत. ३०% precipitation...
हेमेंत: तुम्ही लगेच pack up करा. severe thunderstorm दाखवत आहे.
मी: बर ठीके ..बघतो ..
फोन ठेवला खरा पण मनात शंकेची पाल चुकचुकली. मी रोम्ल्शी बोलतच होतो आणि एवढ्यात ढग गडगडायला सुरुवात झाली. थोडाच वेळात गार वारा सुटला आणि आमच्या cameryache flash बंद होऊन आकाशातल्या flash चा लखलखाट सुरु झाला. सांगून सावरून कोणीतरी एखादा स्पेशल ईफेक्ट सुरु करावा ना अस वाटत होतं. आम्ही सगळेच काय उमजायचं ते उमजलो आणि पटापट अवराआवरीला सुरुवात झाली. सर्वात आधी मिहीर आणि मैत्रेयी ला आपापल्या car seat मध्ये ठेवून झाल. Remot controlच 'Rev' button दाबाव तस खाण्यापिण्याचा समान pack झाल किंवा झाकला गेलं, पाण्याच्या बाटल्या, दुधाचे cans, softdrink दही परत ice box मध्ये गेले. एवढ करून बाहेर येतच होतो अणि तेव्हढ्यात पावसाला सुरुवात झाली. सगळेच आपापल समान घेऊन गाडीत येऊन बसले. मशाली आणि भट्ट्या विझल्या होत्या आणि बाहेर सगळीकडे काळोख पसरला होतां. आमच्या कारचेlights फक्त चालू होते. पाउस अशा काही आवेगाने कोसळत होतां कि आता थांबला तरी camping करणं शक्य होऊ नये ! त्यामुळे तिथून आता काढता पाय घेणच योग्य होत. या विषयावर कार टू कार म्हणजे सेल to सेल काही discussions झाली आणि सरतेशेवटी आतमध्ये असलेल खाण्या पिण्याच सामान घेऊन राहुलच्या SUV मध्ये घालायचं आणि थेट Arcdia circle ला गाड्या लावायच्या हा आपत्कालीन ठराव संमत झाला. राहुलने गाडी camp site मध्ये reverse घातली आणि भिजत भिजत आम्ही सगळ्यांनी शक्य तेवढे जिन्नस आत कोंबले. सर्व समान नेण शक्य नव्हत म्हणून आमचे tents, ice box आणि बाकी बरच काही तिथेच टाकून आमच्या गाड्या Arcadia कडे मार्गस्थ झाल्या. मुसळधार पावसात आमच्या ५-६ गाड्या कूर्मगतीने घराजवळ पोचल्या. अर्केडियाच्या पार्किंग मध्ये गाड्या लावल्या आणि थेच शेजारी असलेल्या लाकडाच्या झोपडीत आश्रय घेतला. मुसळधार पावसाने हवेत चांगलाच गारठा आला होतां म्हणून तिथल्या मोठ्या ग्रील्लचा उपयोग आम्ही शेगडी सारखा केला. थोडी उब आल्यावर परत एकदा उत्साह संचारला. मग काय ! ग्रील वर परत एकदा चिकनचे पिसेस ठेवले गेले आणि भुकेलेली टी १५-१६ तोंडे भाकरी पिठल्यावर ताव मारायला लागली. दररोज रात्री १०-११ ला पेंगायला लागणारे हेच लोक मध्यरात्र उलटून गेल्यावर १-१.३० वाजता झुणका भाकर 'तोडत' होते. जोडीला लसणाची नि दाण्याची चटणी होतीच. मेधा नि मुक्ता अनुक्रमे मैत्रेयी आणि मिहीर यांची काळजी घेत गाडीतच बसून होत्या. त्यांनी बिचार्यांनी खाणपिण गाडीतच उरकल. साधारण पाहते २ च्या सुमारास सगळ आवरून आम्ही आपापल्या घरी परतलो...मनाशी निश्चय करून कि पुढल्या खेपेला अर्धमुर्ध नाही तर समूर्ण कॅम्पिंग करायच ! अणि तेहि पावसाच्या नकळत :)

Sunday, July 4, 2010
To Do List - Things to Eat
'मधू'ची मटार उसळ
पत्ता:टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज पोस्ट ऑफिसजवळ
गरमागरम 'डांगी' पॅटीस
पत्ता: दीप बंगल्याकडून वेताळबाबा चौकाकडं जायला लागल्यावर रस्त्यात डावीकडं डांगी पॅटीस लागतं
संतोष भेळ
पत्ता: सारसबागेतील गणपती मंदिराच्या बरोब्बरसमोर आणि नवलोबा मंदिराच्या बाजूला संतोष भेळेची गाडी लागते
संतोष बेकरी मधले गरमा गरम Patis
गार गार सरी आणि वाफाळलेली कॉफी
पत्ता: अलका टॉकीजकडून शास्त्री रस्त्यावरून दांडेकर पुलाकडे जायला लागल्यावर वाटेत ज्ञानल मंगल कार्यालयाजवळ (प्रत्येक खवय्या पुणेकराला हे कार्यालय ठाऊक असेलच) पराग गार्डन हे हॉटेल लागतं
खुसखुशीत साबुदाणा वडा
टिळक रस्त्यावर हिराबाग चौकात मुंडेकर यांची साबुदाणा वड्याची गाडी लागते
तोडीची भेसळ 'मिसळ'
ब्याडगी मिरचीची पावडर आणि खास घरचा मसाला यांची वेगळी चव चाखायची असेल तर येथे जा -
- नळस्टॉप चौकाजवळ कर्वेरस्त्यावरून प्राप्तिकर सदनाकडे जाताना अशीच मस्त आणि चमचमीत मिसळ खायला मिळते. या रस्त्यावरील सीड इन्फोटेक कंपनीच्या बाजूला हेमंत भाडाईत हा त्याची मिसळीची गाडी लावतो
इतर अनेक ठिकाणी चांगली मिसळ मिळते ती ठिकाणे खालीलप्रमाणे
- बेडेकरांची मिसळ
- श्री ची मिसळ
- टिळक रोडवर रामनाथ
- श्रीकृष्ण
- काटाकिर्रर्र
चिकन थाळी
- सदाशिव पेठेतलं गोपी
- तिथूनच पुढे गेलं कि सुगरण - आता ते बंद झाला पण त्याच्या समोरच असलेल कोलाहापूर मराठा दरबार
- आत्ता नाव आठवत नाही पण पानशेत धरणाच्या अन्तुं टप्प्यात असलेली एक झोपडी वजा हौटेल
- सरोवरच चिकन प्लातर
- गुड लुच्क च इराणी चिकन रस्सा
- आवारे मेस
---------------------------------------------------------

Sunday, June 13, 2010
Maitreyi Typingggggggggggggggg..............
I was writing something on my blog today morning and my daughter Maitreyi was sitting left to me beside me. She started typing something at random just putting her finger on keyboard. One of the combinations she accidently hit was Ctr+v which printed my gmail address. I think these are the signs of my daughter going to be a s/w developer :) I found it interesting and thought of putting it on my blog that my daughter wrote for me :)
----------------------------------------------------------------------------------------
sdddddddddddFfHFF FHFWWW Cmeahemanya@AXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXmail.com
KLONJJJJJ,M W22FWF2vc vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvccccccccccccvfv

Subscribe to:
Posts (Atom)