आपलं लई दीवसांपासूनच एक स्वप्न आहे कि मला सचिन तेंडुलकरला balling कारायचीय आणि त्याच्याकडून एखादी Sixer खायची आहे किंवा वौर्नची balling खेळायची आहे आणि एकदा Out व्हायचं आहे…GMD (Around the Legs Bold) झालो तर त्याहून बेष्ट! म्हणजे लोकांना सांगत फिरता येईल कि सचिन ने मला Six मारली किंवा Warne कडून Out झालो. आता असं कोणी म्हणू नये कि "हे कसलं स्वप्न वगैरे! स्वप्न कस असाव कि सचिनला Out केल आणि Warne ला Six मारली" अशा १.५ शहाण्यांना माझ एकच विचारण आहे कि अरे समोर समुद्र पहिला कि तुम्हाला तो काय पिऊन टाकायची इच्छा होते का तुमच खुजेपण लक्षात येत ? मिळाल ना उत्तर !
BTW guess what ! काल रात्री मला खरोखरच स्वप्न पडल कि मी साहेबाना balling करतोय आणि साहेब आपल्या नेहमीच्या Stance मध्ये उभे आहेत.मी धावत धावत creaze पर्यंत आलो आणि तेवढ्यात साहेबांनी Stance change केला. परवा Nz Vs Aus च्या 20-20 match मध्ये Macculum ज्याप्रमाणे (Shaun Tetला आणि बाकीच्यांना) Wkt keepr च्या डोक्यावरून मारत होता त्याप्रमाणे आपला stance change केला..ते पाहून मी लगेच Slower ball टाकला पण ball थोडा short पडला आणि साहेबांनी ते खूप आधी ओळखून backfoot वर जात deep square वरून तो चेंडू सीमापार धाडला..
..आणि आज इतक्या वर्षांनी माझ्या झोपेच खरोखरच चीज झाल.
Daadaa... Aapan fidaa!
ReplyDeleteI remember those days at Magarpatta office, when everybody around used to tease me, when God used to get out in Nineties.
They knew, I worship Him thoroughly.
But, your short write-up gives me complex!
There are better followers of Him than me... :-)
Jealous!!!
भारी यार भारी... आपल्यासारखाच एक सचिन वेडा सापडल्याने दिल खुश झालाय भावा.. जिओ... भारी आहे यार स्वप्न :) .. आवड्या !!
ReplyDeleteखरच भारी एकदम भारी...
ReplyDeleteThanks Heramb ani Suhas
ReplyDelete