पहाटे पहाटे service call आला होता आणि मग offshore मधल्या मित्रांची विचारपूस झाली त्यात असेच तास-दोन तास गेले. झोपून उठून चहासोबत इसकाळ वाचायला घेतला आणि अगदी थोड्याच वेळात मुंबई 3 स्फोटांनी हादरल्याची बातमी flash झाली. गेले काही वर्ष इतक्या गोष्टी बदलल्या पण 'बडे बडे शेहारोन्मे ये जो छोटी छोटी चीजे होती है' ते मात्र काही बदललेलं नाही. शब्दशः माझ्या पाचवीपासून देशाच्या पाचवीला पुजल्यासारखा काश्मीरचा हिंसाचार, मुंबैमधल gangwar, लोकलमधले accidents आणि
मुंबईतले बॉम्बस्फोट सुरूच आहे अजून. किती दुर्दैवी देश आहे न आपला !!
निदर्शने होत आहेत. या मागे तिथल्या जनतेचा जसा प्रचंड असंतोष आहे तशीच एखादी लाट आपल्या
मुंबईतले बॉम्बस्फोट सुरूच आहे अजून. किती दुर्दैवी देश आहे न आपला !!
मतांच्या राजकारणासाठी आपल्याच देशाला नपुंसक बनवणारे हे राजकारणी हिजडे काहीही करणार नाहीत हे तर नक्कीच आहे आता. हे फक्त हातात बांगड्या घालून शाब्दिक निषेध करणार आणि परत असा हल्ला झाला तर पाकिस्तानला सोडणार नाही वगैरे पोकळ धमक्या देतात. अरे
१०-१२ भडवे पाकडे येतात आणि अत्याधुनिक शत्रानी आमच्या निरपराध नागरिकांवर गोळ्या झडतात. कधी दंगे घडवून आणायचे तर कधी 12-13 बॉम्बस्फोट कायाचे,कधी दिवसाढवळ्या येऊन मुंग्यांसारखी लोक मारायची तर कधी लोकलमधेच 7-8 बॉम्बची माळ लावायची. पूर्वी हिंदूंची राज्य
जिंकल्यावर हे मुघल लोक हिंदूंच्या रक्ताने होळी खेळायचे आता स्फोटांच्या आणि बंदुकांच्या आवाजांनी दिवाळी साजरी करतात. म्हणल न कि काही काही बदलल नाहीये. रोज सकाळी मुंबईतला नोकरदार किती वाजता उठतो आणि बाहेर पडतो हे कदाचित त्या सुर्यानारायणानेपण नसेल पाहिलं!
लोकलमधल्या गर्दीत चेम्बून ऑफिसमध्ये मरेस्तोवर काम करायच आणि संध्याकाळी परत दहशतीत घरी यायचं !! किती आणि का सहन कायच हे
सगळ.
देशाची सुरक्षा यंत्रणा आहे कुठे ? सुरक्षा यंत्रणा सज्ज नसते का त्याला पण भोक पडली आहेत..परवाच पेपर मधे बातमी वाचली कि एक मलेशियन जहाज दुसर्या एका मोठ्या जहाजाला ओढत होत आणि त्याचा दोर तुटला आणि ते चौपाटीवर येऊन वाळूत फसल. जहाज असं
विनाचालक येण्याचा गेल्या 3 वर्षांमधला दुसरा प्रकार. अरे ते किनार्याजवळून न्यायला परवानगी कोणी दिली. खरा तर हे जहाज बांद्रा-वरळी सी-लिंक वर आपटण्याचा कट होता असही आईकल आहे. स्वताच्या सीमारेशांबाबत इतका निष्काळजी देश दुसरा नसावा जगाच्या नकाशावर. काश्मीरमध्ये उत्पात सुरु आहेच. आता तर तिथे काश्मीरला आजाद करण्यासाठी दिवसाढवळ्या मोर्चे लागतात आणि सरकारला संचारबंदी जाहीर करावी लागते. चीनने जे तिबेट मध्ये केल तेच पाकिस्तान काश्मीर मधे करतय..हिंदुना पळवून लावायचं आणि तिथे पाक घुसखोरांना स्थलांतरित
करायचं. तिकडून पूर्व दिशेने माओवादी आहेतच त्यांना अर्थातच चीनच पाठबळ आहे. चीनने भारतचे तुकडे करायचा घात घातला आहे म्हणे आणि त्यांच्याकडे तसा आराखडा पण तयार आहे. चीनने भारताच्या सीमारेषेपलीकडे मोठे हमरस्ते बधले आहेत ज्यामुळे सीमारेषेवर चीन आपल्यापेक्षा जास्त लवकर सैन्य जमवाजमव करू शकतो. चीन काश्मीर साठी वेगळा विसा देते आणि आपल्या पंतप्रधानाच्या अरुणाचलप्रदेश दौर्याला विरोध करते. आता ब्राह्पुत्रेव्र धरण बघायचा कुटील डाव पण शिजत आहे बीजिंगच्या पोलादी पिंजर्यात. चीन झाल, पाकिस्तान झाल, नाही तर नाही बांगलादेशपण उपकार विसरून आसाममध्ये घुसखोरी करतोय. कदाचित लवकरच आसामचा पुढचा मुख्यमत्री बांगलादेशी असेल. भुक्कड प्रशासनामुळे सर्व बाजूने नाडला गेलेला देश आहे हा ! धर्मशाळा म्हणायचीसुद्धा लाज वाटते आता .
कधी विचार करतो या सगळ्याला आपली मानसिकता तर कारणीभूत नाही न ! कोणालाच वाटत नाही का कि देश सुस्थित असावा. आपला इतिहास चाळत मागे गेल तर alexandarच आक्रमण घ्या किन्वा त्यानंतर शक-कुशाण आणि मग १३ व्या शतकात अफगाण /मुघल लोकांच आक्रमण. हे शक्य का झाल कारण देश आपल्यातच लढत होता आणि कधीच या अक्रमणाशी खर्या अर्थाने एक होऊन नाही लढला. संकट आपल्या दरवाज्यापर्यंत येईपर्यंत म्हणा किंवा गळ्यापर्यंत पाणी आल्यावरच आपण जागे होतो. मग तडफड चालू होते पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. शूर पराक्रमी पृथ्वीराज चौहानच उदाहरण घ्या नाहीतर देवगिरीच्या अनन्ग्पालाच उदाहरण घ्या. सगळे एकेकटे लढले आणिहरले. 2 वेळा घौरीला सोडण्याची गांधीगिरी पृथ्वीराजला नडली. तिसर्यावेळी राजा प्रीथ्वीराज हरला तो गांधीगिरीने आणि आपापसातील भांडणातून उत्पन्न झालेल्या फितुरीने .आत्ताच्या परीश्तीशी compare केल तर थोड्याबहुत फरकाने तेच चित्र आहे. देशाला कीड लागलीय,
छुपी आक्रमण होत आहेत हे काह्रे धोके सोडून तुम्ही कसले प्रांतीय वाद घालत बसला आहात. दोन्ही चोर एकमेकांकडे बोट दाखवतात आणि दोघेही आणखीनच 'भ्रष्ट' होतात . अरे हरम्खोरानो जनतेचा
पैसा खा पण कमीतकमी त्याचं रक्षन तरी करा रे ! ज्या हातानी खायला मिळत त्या
हातांच रक्त-मास विकू नका दुसर्याला.
जागतिक राजकारणात सध्या Egypt, tunisia, Yemen, लिबिया सारख्या देशांमध्ये लोकशाहीसाठी
देशात येऊन उलथापालथ होईल असा सुखद स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही. जनतेने
हे सरकार पडून नालायक राजकारण्यांना हाकलवून देऊन लष्कराच्या हातात सत्ता द्यावी अशी स्वप्न
आता बरायचं लोकांना पडायला लागली आहेत. लोकशाहीचा असा बोजवारा उडल्यावर जर हे स्वप्न
प्रत्यक्षात उतरलं नाही आणि आपले कर्मदरिद्री राजकारणी नेते सुधारले नाहीत तर ईश्वर आपल्या
आत्म्यास शांती देओ ! असा जप करत पुढील आयुष्य दहशतीच्या छायेत जागाव लागेल यात शंका
नाही.
--
-Manya
No comments:
Post a Comment